वणी मर्चंट्स सहकारी बँक नाशिक अंतर्गत अधिकारी , लिपिक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Vani merchants bank nashik Bharati ) सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम |
| 01. | वरिष्ठ अधिकारी |
| 02. | अधिकारी |
| 03. | लिपिक |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : पदवी / पदव्युत्तर पदवी
पद क्र.02 साठी : पदवी / एमबीए
पद क्र.03 साठी : बी.कॉम / एम.कॉम / एम बी ए
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑफलाईन पद्धतीने Vani merchants co-operative bank vani tal. Dindori dist.nashik या पत्यावर अथवा ऑनलाईन पद्धतीने vmc_bank@vmcbank.co.in या मेवर आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- वणी मर्चंट्स सहकारी बँक नाशिक अंतर्गत अधिकारी , लिपिक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 860 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- PNB : पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 5138 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- ECHS : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई अंतर्गत लिपिक , परिचर , शिपाई , चौकीदार , अधिकारी इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 257 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !