शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !

Spread the love

‍विद्यानिकेतन सीबीएसई शाळा अमरावती येथे शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Vidyaniketan CBSE School Amravati Recruitment for various post number of post vacancy – 20 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राथमिक शिक्षक04
02.TGT05
03.PGT02
04.संगणक शिक्षक02
05.संगित शिक्षक01
06.नृत्य शिक्षक01
07.प्रयोगशाळा सहाय्यक02
08.बस चालक01
09.परिचर02
 एकुण पदांची संख्या20

आवश्यक अर्हता : संबंधित पदवी + डी.एड / बी.एड / 12 वी / पदवी / एम.एस्सी  ( पदनिहाय अर्हता पाहण्यासाठी खालील जाहीरात पाहा )

थेट मुलाखतीचा पत्ता / स्थळ : पात्र व इच्छुक उमेदवारांनी विद्यानिकेतन सीबीएसई शाळा धामगाव या पत्यावर दिनांक 26.04.2025 रोजी सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा  

जाहिरात पाहा

Leave a Comment