शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रयोगशाळा परिचर पदांसाठी पदभरती 2025

Spread the love

विठ्ठलराव पाटिल महाविद्यालय कोल्हापुर अंतर्गत शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रयोगशाळा परिचर पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Vitthalrao Patil Mahavidyalaya Kolhapur Recruitment for Teacher & Non Teacher post , number of post vacancy – 49 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.विविध विषय शिक्षक39
02.प्रयोगशाळा सहाय्यक02
03.प्रयोगशाळा परिचर08
 एकुण पदांची संख्या49

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी , नेट / सेट / पीएचडी .

हे पण वाचा : महा – पारेषण कंपनी अंतर्गत अभियंता , व्यवस्थापक , लिपिक (कनिष्ठ/ वरीष्ठ ) इ. पदांच्या 493 जागेसाठी महाभरती .

पद क्र.02 साठी : B.SC / M.SC संगणक ज्ञान

पद क्र.03 साठी : B.SC संगणक ज्ञान

थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक  : पात्र व इच्छुक उमेदारांनी विठ्ठलराव पाटील महाविद्यालय कळे ता.पन्हाळा जि.कोल्हापुर या पत्यावर दिनांक 21 एप्रिल 2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment