वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत सहाय्यक , लिपिक , चालक , परिचर , सेवक , ग्रंथालय परिचर इ. पदांच्या 197 जागेसाठी महाभरती !

Spread the love

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत सहाय्यक , लिपिक , चालक , परिचर , सेवक , ग्रंथालय परिचर इ. पदांच्या 197 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( VNMKV Parbhani Recruitment for various post , number of post vacancy – 197 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ संशोधन सहाय्यक17
02.उप अवेक्षक02
03.कृषी सहायक ( पदवी)52
04.कृषी सहायक ( डीप्लोमा)11
05.इलेक्ट्रेशियन04
06.ग्रंथालय सहायक01
07.कनिष्ठ लिपिक34
08.वाहन चालक07
09.कृषी मशिन चालक01
10.प्रयोगशाळा परिचर07
11.प्रयोगशाळा सेवक19
12.ग्रंथालय परिचर02
13.शिपाई40
 एकुण पदांची संख्या197

आवश्यक अर्हता : पदनिहाय आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 900/- रुपये तर माजी सैनिक प्रवर्ग करीता कोणतीही शुल्क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://cdn3.digialm.com/ या संकेतस्थळावर दि.24.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment