केंद्रीय वखार महामंडळ मध्ये विविध पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Warehousing Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 153 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता या बाबत सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | सहाय्यक अभियंता ( सिव्हिल ) | 18 |
02. | सहाय्यक अभियंता ( इलेक्ट्रिकल ) | 05 |
03. | अकाउंटंट | 24 |
04. | सुपरिटेंडेंट ( जनरल ) | 11 |
05. | कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक | 81 |
06. | सुपरिटेंडेंट ( जनरल ) – SRD | 02 |
07. | कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – SRD | 10 |
08. | कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक SRD | 02 |
एकुण पदांची संख्या | 153 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पद क्र.01 साठी : सिव्हिल अभियंता पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक ..
पद क्र.02 साठी : इलेक्ट्रिकल अभियंता पदवी उत्तीर्ण .
पद क्र.03 साठी : बी.कॉम / बी.ए / सीए व अनुभव असणे आवश्यक आहे .
पद क्र.04 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक ..
पद क्र.05 साठी : कृषी क्षेत्रांमधील पदवी / जूलॉजी / बायो- केमिस्ट्री पदवी /केमिस्टी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक ..
पद क्र.06 साठी : कोणत्याही शाखेतुन पदव्युत्तर पदवी अर्हता उत्तीर्ण आवश्यक ..
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ , पारेषण मध्ये 137 जागांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
पद क्र.07 साठी : कृषी क्षेत्रांमधील पदवी / जूलॉजी / बायो- केमिस्ट्री पदवी /केमिस्टी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक ..
पद क्र.08 साठी : कृषी क्षेत्रांमधील पदवी / जूलॉजी / बायो- केमिस्ट्री पदवी /केमिस्टी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक ..
वयोमर्यादा : दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 30 वर्षांपर्यात असणे आवश्यक आहे , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : वखार महामंडळ मध्ये विविध पदांसाठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/cwcaug23/ या संकेतस्थळावर दि. 24 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरतीसाठी जनरल उमेदवारांकरीता 1250/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 400/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर पदभरती जाहीरात पाहा
- कर्नाटक बँकेत पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1000+ जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AFCAT : भारतीय हवाई दल अंतर्गत फ्लाइंग , ग्राउंड ड्युटी करीता तब्बल 336 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 169 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 277 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !