केंद्र शासनाच्या अधिनस्थ असणाऱ्या केंद्रीय वखार महामंडळ मध्ये विविध पदांच्या तब्बल 153 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Warehouseing Corporation Department Recruitment Various Post ) पदनाम , पदसंख्या या संदर्भातील सविस्तर महाभरती प्रक्रिया खालीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सहाय्यक अभियंता ( सिव्हिल ) पदांच्य 18 जागा , सहाय्यक अभियंता ( इलेक्ट्रिकल ) पदांच्या 05 जागा , अकाउंटंट पदांच्या 24 जागा , सुपरिटेंडेंट ( जनरल ) पदांच्या 11 जागा , कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांच्या 81 जागा , सुपरिटेंडेंट ( जनरल ) पदांच्य 02 जागा , कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक SRD पदांच्या 02 जागा अशा एकुण 153 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
आवश्यक अर्हता : अभियांत्रिकी पदवी / कृषी पदवी / बी.कॉम /सीए / कोणत्याही शाखेतील पदवी ..
वयोमर्यादा : सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी दि.24.09.2023 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 30 वर्षे पर्यंत असणे आवश्यक असणार आहेत , तर यांमध्ये मागास प्रवर्ग करीता 05 वर्षांची सुट तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .
हे पण वाचा : सहकार वाणिज्य विभाग मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / परीक्षा शुल्क : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक 24.09.2023 अशी असून , अर्ज करण्याचे अधिकृत्त संकेतस्थळ https://ibpsonline.ibps.in/cwcaug23/ हे आहे . सदर भरती प्रक्रिया करीता 1250/- रुपये तर मागास प्रवर्ग मधील उमेदवारांकरीता 400/- परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रयोगशाळा परिचर पदांसाठी पदभरती 2025
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 154 रिक्त जागेसाठी महाभरती !
- आत्मा मलिक शैक्षणिक व क्रिडा संकुल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या तब्बल 413 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !