सहकार वाणिज्य विभाग मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारत सहकार वाणिज्य विभाग मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हत धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन ( ई – मेल द्वारे ) आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Government Of India Department Of Commerce Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 67 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर भरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.तरुण व्यावसायिक20
02.सहयोगी12
03.सल्लागार21
04.वरिष्ठ सल्लागार14
 एकुण पदांची संख्या67

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.01 साठी : Post Qualification & 01 Year Experience .

पद क्र.01 साठी : Post Qualification & 03 Year Experience .

पद क्र.01 साठी : Post Qualification & 08 Year Experience .

पद क्र.01 साठी : Post Qualification & 15 Year Experience .

हे पण वाचा : वखार महांमंडळ मध्ये विविध पदांच्या तब्बल 153 जागेसाठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे [email protected] या मेलवर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 06 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment