वन्यजीव संस्थान मध्ये परिचर , वाहनचालक , सहाय्यक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय वन्यजीव संस्थान मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .  ( Wildlife Institute of India Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 07 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रयोगशाळा परिचर04
02.वाहनचालक02
03.तांत्रिक सहाय्यक01
 एकुण पदांची संख्या07

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार 50 टक्के गुणांसह इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी व वाहन चालविण्याचा परवाना ( हलके आणि अवजड ) असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : अधिकारी , लिपिक , लेखनिक , शिपाई पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.एस्सी / बी.सीए / बी.टेक /किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . अथवा इंजिनिअरिंग डिप्लोमा  अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा ( Age Limit ) :  यांमध्ये सर्व पदांकरीता किमान वयोमर्यादा 18 वर्षे तर कमाल वयोमर्यादा ही 28 वर्षे तर पद क्र.2 करीता कमाल वयोमर्यादा 27 वर्षे इतकी असणार आहेत . तर मागास प्रवर्ग करीता नियमांनुसार वयांमध्ये सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Registrar Wildlife Institute of India , Chandrabhani , Deharadun 248001 , Uttrakhaand या पत्यावर दिनांक 14.03.2024  पर्यंत सादर करायचे आहेत .

जाहिरात पाहा

Leave a Comment