केंद्र सरकारच्या यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 3883 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Yantra India Ltd Recruitment for various post , Number of Post Vacancy – 3883 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | आयटीआय प्रशिक्षणार्थी | 2798 |
| 02. | नॉन आयटीआय प्रशिक्षणार्थी | 1385 |
| एकुण पदांची संख्या | 3883 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये 50 टक्के गुणांसह आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.02 साठी : उमेदवार हे 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अंतर्गत तब्बल 8000+ जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..
वयाची अट ( Age Limit ) : उमेदवाराचे दि.21.11.2024 रोजी किमान वय हे 14 तर कमाल वय हे 18 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , तर यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.recruit-gov.com या संकेतस्थळावर दि.21.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 200/- रुपये तर मागास / महिला / अपंग / तृतीयपंथी प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .