जिल्हा परिषद अकोला अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑपलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Zilha Parishad Akola Recruitement for various post , Number of post vacancy – 05 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | CPHC समुपदेशक | 01 |
02. | बजेट व वित्त अधिकारी | 01 |
03. | पॅरामेडिकल कामगार | 01 |
04. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 01 |
05. | जिल्हा प्रोग्राम व्यवस्थापक | 01 |
एकुण पदांची संख्या | 05 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : वैद्यकीय क्षेत्रातील पदवी , MHA / MBA आरोग्य क्षेत्रातील अनुभव .
पद क्र.02 साठी : बी.कॉम / एम.कॉम , टॅली
हे पण वाचा : सिडको महामंडळ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन ..
पद क्र.03 साठी : 12 वी + PMW प्रमाणपत्र
पद क्र.04 साठी : DMLT
पद क्र.05 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी
वेतनमान ( Pay Scale ) :
अ.क्र | पदनाम | वेतनमान |
01. | CPHC समुपदेशक | 35000/- |
02. | बजेट व वित्त अधिकारी | 20000/- |
03. | पॅरामेडिकल कामगार | 17000/- |
04. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 17000/- |
05. | जिल्हा प्रोग्राम व्यवस्थापक | 35000/- |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे राष्ट्रीय आरोग्य अभियान , कार्यालय जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन आकाशवाणी समोर , अकोला या पत्यावर दि.27.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- SBI : भारतीय स्टेट बँकेत अधिकारी पदांच्या 600 जागेसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पब्लिक स्कूल देहु रोड पुणे येथे शिक्षक ,ग्रंथपाल , लिपिक , प्रयोगशाळा परिचर , शिपाई , चालक , MTS पदांसाठी मोठी पदभरती !
- BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1267 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- ITBP : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महानिर्मिती कोराडी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 140 जागेसाठी पदभरती , Apply Now !