ZP : जिल्हा परिपषद गडचिरोली अंतर्गत शिक्षक पदांच्या तब्बल 539 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Zilha Parishad Gadchiroli Recruitment for Teacher Post , Number of Post Vacancy – 539 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्राथमिक शिक्षक | 419 |
| 02. | पदवीधर प्राथमिक शिक्षक | 120 |
| एकुण पदांची संख्या | 539 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : HSC , D.ED / D.EL.ED / D.TED / CTET / TCH / TET
पद क्र.02 साठी : उमेदवार हे डी.एड / D.EI ED / D.TED / TECH अथवा B.ED / BAED / B.SC ED / TET / CTET
हे पण वाचा : महानगरपालिका लातुर आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग / दिव्यांग प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) जिल्हा परिषद , गडचिरोली या पत्यावर दिनांक 27 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026