नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( National Health Mission Nanded Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – Not Declear ) पदनाम, पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम |
| 01. | कार्यक्रम व्यवस्थापक |
| 02. | आयुष वैद्यकीय अधिकारी |
| 03. | फार्मासिस्ट |
| 04. | शिक्षक / शिक्षण कर्मचारी |
| 05. | ब्लॉक अकाउंटंट |
| 06. | तंत्रज्ञ |
| 07. | वैद्यकीय अधिकारी |
| 08. | स्टाफ नर्स |
| 09. | एम पी डब्ल्यु |
आवश्यक अर्हता ( Education Qulification ) : आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खालील जाहीरात पाहावी ..
थेट मुलाखतीचे ठिकाण : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक कर्मचाऱ्यांनी थेट मुलाखतीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड येथे दि.26 फेब्रुवारी 2024 रोजी हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खाीलील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .