देशातील लोकप्रिय टाटा कंपनीमध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रकिया राबविण्यात येत असून , या कंपनीमध्ये देशात सर्वात जास्त सन्मानाची वागणूक मिळते , यामुळे अनेक जन या कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी आतुर असतात . ( Tata Company Recruitment For Various Post , Number Of Post Vacancy – 42 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | Human Resource Manager | 01 |
02. | Sales Maenager | 05 |
03. | Sales Executive | 10 |
04. | Back Office Executive | 02 |
05. | Assistant Works Manager | |
06. | Workshop Floor Supervisor | 02 |
07. | Workshop Service Advisor | 02 |
08. | Workshop Warranty In charge | 02 |
09. | Share Parts Manager | 02 |
10. | Wheel Aligment Technician | 01 |
11. | Service Pre Delevery In chare | 01 |
12. | Service Technician ( mechanic ) | 10 |
13. | Vehicles Painting Specialist | 01 |
एकुण पदांची संख्या | 42 |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले Resume हे Tatachavan@gmail.com या मेल वर सादर करायचे आहेत . तर थेट मुलाखतीसाठी दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी Chavan Auto Wheels Pvt. Ltd या पत्यावर हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीतीसाठी खालील जाहीरात पाहा

- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध गट ब व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !