डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 118 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 118 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Digital India Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 118 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.हेड SeMT31
02.सल्लागार47
03.वरिष्ठ सल्लागार40
 एकुण पदांची संख्या118

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी : B.E / B.TECH / MCA /M.S /MBA

पद क्र.02 साठी : B.E / B.TECH / MCA /M.S

हे पण वाचा : भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये , विविध पदांच्या तब्बल 490 जागांसाठी महाभरती , Apply Now !

पद क्र.03 साठी : B.E / B.TECH / MCA /M.S

अर्ज प्रक्रिया  : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ora.digitalindiacorporation.in/ या संकेतस्थळावर दिनांक 08 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment