भारती इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये शिक्षक , व्याख्याता , अधिकारी , कार्यालयीन सहाय्यक इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bharat Electronics Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 37 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | नर्ससी शिक्षक | 01 |
02. | प्राथमिक शिक्षक | 02 |
03. | पदवीधर प्राथमिक शिक्षक | 05 |
04. | प्रशिक्षित पदवीधर शिक्षक | 11 |
05. | पदव्युत्तर शिक्षक | 11 |
06. | व्याख्याता | 03 |
07. | सहायक प्रशासकीय अधिकारी | 03 |
08. | कार्यालयीन सहायक | 01 |
एकूण पदांची संख्या | 37 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे NTI /MTT सह कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 ते 04 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित क्षेत्रांमध्ये M.SC / MCA / MA व बी.एड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.05 व 06 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये बी.एड सह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.07 साठी : उमेदवार हे प्रथम श्रेणीसह एम.बी.ए अर्हता उत्तीर्ण असणे आवश्कय असणार आहेत .
पद क्र.08 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे संगणक ज्ञानांसह बी.कॉम अथवा कमर्शियल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे सचिव बेरी BR; हायस्कूल , जलहल्ली P.O बंगलोर – 560013 या पत्यावर दिनांक 23 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- SJVN : SJVN लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 114 रिक्त जागेसाठी पदभरती !
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड अंतर्गत गट ड ( वर्ग – 4 ) संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती !
- युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- पुणे सीमाशुल्क आयुक्तालय अंतर्गत विविध पदांच्या आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 792 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !