हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Hindustan Urvarak & Rasayan Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 80 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | व्यवस्थापक | 20 |
| 02. | अभियंता | 34 |
| 03. | अधिकारी | 14 |
| 04. | मुख्य व्यवस्थापक | 02 |
| 05. | सहाय्यक व्यवस्थापक | 07 |
| 06. | अधिकारी FTC | 03 |
| एकुण पदांची संख्या | 80 |
शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये 60 टक्के गुणांसह संबंधित पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . ( पदांनुसार सविस्तर जाहीरात पाहण्याकरीता खालील मुळ जाहीरात पाहावी .)
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी दिनांक 20.05.2024 पर्यंत https://jobs.hurl.net.in/ या संकेतस्थळावर आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा / आवेदन शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- Mazagaon Dock : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 495 रिक्त जागेसाठी महाभरती .
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..