नवोदय विद्यालय समिती मध्ये गट ब आणि गट क संवर्गातील विविध पदांच्या एकुण 1377 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Navodaya Vidyalaya samiti Recruitment For Class B & Class C Post , Number of Post Vacancy – 1377 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
गट ब संवर्गातील पदनाम / पदांची संख्या :
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | स्टाफ नर्स ( महीला ) | 121 |
02. | सहाय्यक विभाग अधिकारी | 05 |
03. | ऑडिट सहाय्यक | 12 |
04. | कनिष्ठ भाषांतर अधिकारी | 04 |
05. | विधी सहाय्यक | 01 |
06. | स्टनोग्राफर | 23 |
एकुण गट ब पदांची संख्या | 166 |
आवश्यक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.एस्सी ( Hons. ) नर्सिंग अथवा बी.एस्सी नर्सिंग व 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.2 साठी : उमेदवार हे कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असेल .
पद क्र.3 साठी : बी.कॉम
पद क्र.4 साठी : इंग्रजी विषयासह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी तसेच हिंदी ते इंग्रजी व इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स अथवा 02 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.5 साठी : एल.एल.बी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत.
पद क्र.6 साठी : इ.12 वी उत्तीर्ण तसेच डिक्टेक्शन 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि लिप्यंतरण व संगणकावर 50 मिनिटे ( इंग्रजी ) व 65 मिनिटे ( हिंदी )
गट क संवर्गातील पदनाम / पदांची संख्या :
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
07. | संगणक ऑपरेटर | 02 |
08. | कॅटरिंग सुपरवाइजर | 78 |
09. | कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (HQ/RO Cardre) | 21 |
10. | कनिष्ठ सचिवालय सहाय्यक ( jnv cardre ) | 360 |
11. | इलेक्ट्रिशियन कम प्लंबर | 128 |
12. | प्रयोगशाळा परिचर | 161 |
13. | मेस मदतनिस | 442 |
14. | मल्टी टास्किंग स्टाफ | 19 |
एकुण पदांची संख्या | 1211 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.07 साठी : BCA /BSC /B.E /B.TECH
पद क्र.08 साठी : हॉटेल मॅनेजमेंट पदवी अथवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये ( माजी सैनिक उमेदवारांकरीता ) किमान 10 वर्षांचा केटरिंगमधील व्यापर प्रविणता प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.09 व 10 साठी : 12 वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि अथवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि अथवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअर प्रॅक्टिसेस आणि ऑफीस मॅनेजमेंटसह 12 वी उत्तीर्ण आवश्यक ..
पद क्र.11 साठी : 10 वी + आयटीआय ( इलेक्ट्रिशियन / वायरमन ) अर्हता उत्तीर्ण
पद क्र.12 साठी : इ.10 वी + प्रयोगशाळा तंत्रज्ञ डिप्लोमा / प्रमाणपत्र अथवा 12 वी विज्ञान शाखेतुन उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.13 साठी : इ.10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच 05 वर्षांचा अनुभव आवश्यक असणार आहेत .
पद क्र.14 साठी : इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://nvs.ntaonline.in/instruction या संकेतस्थळावर दिनांक 30 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता पद क्र.01 साठी 1500/- रुपये तर पद क्र.01 ते 14 साठी खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 1000/- परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 277 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 723 जागेसाठी महाभरती !
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !