महाराष्ट्र अर्बन सहकारी बँक फेडरेशन अंतर्गत सटाणा मर्चंट सहकारी बँक नाशिक मध्ये अधिकारी , लेखापाल , शाखा अधिकारी , लिपिक इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाइ्रन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Satana Merchants Co-operative Bank Ltd. Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 16 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्रशासकीय अधिकारी | 01 |
| 02. | लेखापाल | 01 |
| 03. | शाखा अधिकारी | 02 |
| 04. | लिपक | 10 |
| 05. | अधिकारी | 02 |
| एकुण पदांची संख्या | 16 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच MSCIT अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.rect-118.mucbf.in/ या संकेतस्थळावर दिनांक 14 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खलील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026