महाराष्ट्र राज्यात दक्षिण पुर्व रेल्वे विभाग मध्ये 861 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( South East Central Railway , Nagpur Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -861 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name ) : यांमध्ये फिटर , कारपेंट , वेल्डर , कोपा , इलेक्ट्रिशियन , स्टोनोग्राफर , प्लंबर , पेंटर , वायरमन , मेकॅनिक , डिजल मेकॅनिक , मशिनिस्ट , टर्नर , डेंटल लॅबोरेटरी तंत्रज्ञ , दवाखाना व्यवस्थापक तंत्रज्ञ , गॅस कटर , केबल जोनिटर , डिजिटल फोटोग्राफर , वाहनचालक , मशिन टूल्स , मेशन अशा पदांच्या एकुण 861 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 15 वर्षे तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 09 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- J&K : जम्मू आणि कश्मिर बँक अंतर्गत राज्यात मुंबई व पुणे येथे पदभरती , लगेच करा आवेदन !
- दुधगंगा सहकारी पतसंस्था मध्ये अधिकारी , लिपिक , शिपाई , संचालक इ. पदांसाठी पदभरती !
- NDA & NA : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत 12 वी पास उमेदवारांकरीता महाभरती ; Apply Now !
- BECIL : ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंटस इंडिया मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- सेवा संस्कार संस्था मध्ये विविध शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती !