केंद्र सरकारच्या माजी सैनिक सहयोग आरोग्य योजना अंतर्गत अधिकारी , नर्सिंग सहाय्यक, फार्मासिस्ट ,तंत्रज्ञ ,लिपिक , परिचर पदांकरिता मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, सदर पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अहर्ताधारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत . ( ECHS Recruitment For Various post, Number of Post vacancy – 06 ) पदनाम, पदांची संख्या, शैक्षणिक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहिरात पुढीप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या (Post Name/ Number of Post ) : यामध्ये अधिकारी , नर्सिंग सहाय्यक, फार्मासिस्ट ,तंत्रज्ञ ,लिपिक , महिला परिचर अशा सर्व पदांच्या प्रत्येकी एक जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
शैक्षणिक अर्हता व वेतनमान ;
अर्ज प्रक्रिया : जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन OIC ECHS Cell , station HWs Sagar ( MP ) PIN 470001 या पत्त्यावर दिनांक 01 जून 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- Mahavitaran : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये 44 जागेकरीता पदभरती , Apply Now !
- Exim : भारतीय निर्यात-आयात बँकेत 88 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- MPSC : महाराष्ट्र राज्य कृषी सेवा अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- राज्यात शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती जाहिराती ; अर्ज करायला विसरू नका ..
- रेणूकामाता मल्टीस्टेट सहकारी सोसायटी अंतर्गत मॅनेजर , लिपिक ,कॅशियर , शिपाई , सुरक्षारक्षक , इ. पदांसाठी मोठी पदभरती ..