ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंटस इंडिया मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Broadcast Engineering Consultants inda Limited recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 19 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सुपरवायझर | 02 |
| 02. | हाऊसकिपर / MTS | 01 |
| 03. | लोडर | 14 |
| 04. | कार्यालय सहाय्यक | 02 |
| एकुण पदांची संख्या | 19 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवी संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे 8 वी पास व अनुभव आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदार हे 12 वी पास व लोकल व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.04 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
| अ.क्र | पदनाम | वेतनमान |
| 01. | सुपरवायझर | 22,412/- |
| 02. | हाऊसकिपर / MTS | 16,926/- |
| 03. | लोडर | 16,926/- |
| 04. | कार्यालय सहाय्यक | 25,000/- |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.becil.com/ या संकेतस्थळावर दिनांक 24.05.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- महावितरण बारामती अंतर्गत 99 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- संयुक्त वैद्यकीय सेवा अंतर्गत विविध पदाच्या तब्बल 1358 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 405 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 245 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- SBI BANK : भारतीय स्टेट बँकेमध्ये 116 रिक्त जागेसाठी आत्ताची नवीन पदभरती !