राज्य शासनांच्या समाजकल्याण विभागमध्ये समाज कल्याण अधिकारी गट ब पदांसाठी पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Samaj Kalyan Department For Class B Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या (Post Name/ Number of Post ) : यांमध्ये समाज कल्याण अधिकारी , गट ब ( Social Welfare officer – Class B Post )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीहता आवश्यक शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर मुळ जाहीरात पाहा .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/candidate/login या संकेतस्थळावर दिनांक 07 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026