बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम अंतर्गत 523 जागेसाठी महाभरती राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( BEST Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 523 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | यांत्रिक ( मोटार वाहन ) | 241 |
02. | जोडारी | 52 |
03. | धातु पत्रा कारागीर | 10 |
04. | कातारी | 10 |
05. | संधाता | 25 |
06. | विजतंत्री | 50 |
07. | तारतंत्री | 25 |
08. | तारखंड जोडणीदार | 41 |
09. | इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक | 20 |
10. | मोटार वाहन विजतंत्री | 32 |
11. | यांत्रिक प्रशितन व वातानुकुलन | 07 |
12. | तारखंड जोडणीदार | 10 |
एकुण पदांची संख्या | 523 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित क्षेत्रांमध्ये आयटीआय / संबंधित विषयांमध्ये पदवी / पदविका / दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . ( पदनिहाय सविस्तर जाहीरात पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पहावी )
हे पण वाचा : LIC हाऊसिंग फायनान्स लि.मध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी !
शुल्क : निवड झालेल्या उमेदवारांकडून 500/- रुपये प्रशासकीय शुल्क तर 3500/- रुपये परतावा सुरक्षा ठेव म्हणून घेण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.bestundertaking.com/ या संकेतस्थळावर दिनांक 19 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
- ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 614 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका .
- राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्याकरीता विविध पदांच्या तब्बल 1509 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- आत्मा मलिक शैक्षणिक संकुल अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- ECHS नाशिक अंतर्गत अधिकारी , प्रयोगशाळा सहाय्यक , फार्मासिस्ट , लिपिक , सफाईवाला पदांसाठी पदभरती ..