भारतीय एविएशन सेवा मध्ये 12 वी / 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 3,508 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bhartiya Aviation Services Recruitment For Loader & Housekeeping , CSA Post , Number of Post Vacancy – 3,508 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | ग्राहक सेवा अभिकर्ता | 2,653 |
| 02. | लोडर / हाऊसकिपिंग | 855 |
| एकुण पदांची संख्या | 3,508 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : बस महामंडळ मध्ये तब्बल 256 जागेसाठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !
वेतनमान ( Pay Scale ) :
| अ.क्र | पदनाम | वेतनमान |
| 01. | ग्राहक सेवा अभिकर्ता | 13,000-30,000/- |
| 02. | लोडर / हाऊसकिपिंग | 12,000-20,000/- |
अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://bhartiyaaviation.in/ या संकेतस्थळावर दिनांक 30 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता ग्राहक सेवा एजेंट पदांकरीता 380/- + GST तर लोडर / हाऊसकिपिंग पदाकरीता 340/- + GST परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत तब्बल 283 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- Supreme Court : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कनिष्ठ कोर्ट सहाय्यक पदाच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी महाभरती ..