RRB : क्षेत्रीय ग्रामीण बँका मध्ये तब्बल 9,995 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

क्षेत्रीय ग्रामीण बँका मध्ये तब्बल 9,995 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Regional Rural Bank Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 9,995 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात …

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.ऑफीस असिस्टंट5,585
02.अधिकारी स्केल – 13,499
03.अधिकारी स्केल – 2496
04.अधिकारी स्केल – 2 ( आयटी )94
05.अधिकारी स्केल – 2 ( सीए )60
06.अधिकारी स्केल -2 ( विधी )30
07.अधिकारी स्केल – 2 (ट्रेझरी व्यवस्थापन )21
08.अधिकारी स्केल – 2 ( मार्केटिंग अधिकारी )11
09.अधिकारी स्केल ( कृषी अधिकारी )70
10.अधिकारी स्केल – III129
 एकुण पदांची संख्या9995

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 ते 03 व पद क्र.10 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

उर्वरित पदांकरीता : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : सरकारी भरती : पुणे येथे प्रयोगशाळा सहाय्यक , अभियंता , कनिष्ठ लिपिक , शिपाई , माळी , चालक , वॉर्डन इ. पदांसाठी मोठी पदभरती !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे दिनांक 27 जुन 2024 पर्यंत  खालीप्रमाणे सादर करायचे आहेत .

पद क्र.01 साठी  Apply Now

पद क्र.02 ते 10 साठी Apply Now

आवेदन शुल्क ( Application Fees ) : पद क्र.01 साठी 850/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक उमेदवारांकरीता 175/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

पद क्र.02 ते 10 साठी : सदर पदांकरीता 850/- रुपये तर मागास प्रवर्ग / अपंग प्रवर्ग करीता  175/- परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment