कापुस महामंडळ मध्ये विविध पदांच्या तब्बल 214 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Cotton Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 214 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | सहाय्यक व्यवस्थापक ( विधी ) | 01 |
02. | सहाय्यक व्यवस्थापक ( अधिकृत्त भाषा ) | 01 |
03. | मॅनेजमेंट ट्रेनी ( मार्केटींग ) | 11 |
04. | मॅनेजमेंट ट्रेनी ( खाते ) | 20 |
05. | कनिष्ठ व्यापारी एक्झिक्युटिव | 120 |
06. | कनिष्ठ सहाय्यक ( जनरल ) | 20 |
07. | कनिष्ठ सहाय्यक ( खाते ) | 40 |
08. | कनिष्ठ सहाय्यक ( हिंदी भाषांतर ) | 01 |
एकुण पदांची संख्या | 214 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : 50 टक्के गुणांसह विधी पदवी
पद क्र.02 साठी : 50 टक्के गुणांसह हिंदी विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी
पद क्र.03 साठी : एमबीए
पद क्र.04 साठी : सीए / सीएमए
हे पण वाचा : पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 9000+ जागेवर महाभरती
पद क्र.05 साठी : 50 टक्के गुणांसह बी.एस्सी ( कृषी )
पद क्र.06 साठी : 50 टक्के गुणांसह बी.एस्सी ( कृषी )
पद क्र.07 साठी : 50 टक्के गुणांसह बी.कॉम
पद क्र.08 साठी : इंग्रजी विषय सह हिंदी विषयांमध्ये पदवी उत्तीर्ण ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय दिनांक 12 जुन 2024 रोजी पद क्र.01 व 02 साठी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 32 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , तर पद क्र.03 ते 08 साठी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/EForms/configured या संकेतस्थळावर दिनांक 02.07.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- देशातील ग्रामीण बँक मध्ये तब्बल 9500+ जागेसाठी महाभरती , अर्ज करण्यास मुदतवाढ..
- महाराष्ट्र अग्निशमन सेवा मध्ये फायरमन व अग्नि प्रतिबंध अधिकारी पदांच्या प्रशिक्षण करिता भरती ..
- फक्त 10 वी पात्रता धारकांसाठी MTS व हवालदार पदांच्या तब्बल 8,326 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- अधिकारी , सहाय्यक , फार्मासिस्ट , लिपिक , परिचर , सफाईवाला , चालक इ. पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- MahaTransco : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये विविध पदांच्या तब्बल 4,494 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !