विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट अंतर्गत शिक्षक , रेक्टर , आचारी , चौकीदार , शिपाई , चालक , महिला कर्मचारी इ. पदांसाठी भरती ..

Spread the love

विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकणठाम संचलित गुरुदेव चैतन्यस्वरुप गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कुल , नेले ता.वाळवा जि.सांगली येथे विविध शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Vishvatmak jangali maharaj ashram trust , recruitment For various teaching & non teaching post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.इंग्रजी ईव्हीएस शिक्षक04
02.इंग्रजी शिक्षक02
03.विज्ञान / गणित शिक्षक02
04.क्रिडा शिक्षक02
05.चित्रकला शिक्षक01
06.संगित शिक्षक01
07.एनसीसी शिक्षक01
08.रेक्टर01
09.आचारी01
10.महिला कर्मचारी04
11.चौकीदार03
12.शिपाई01
13.स्कूलबस चालक01
 एकुण पदांची संख्या24

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदनिहाय सविस्तर आवश्कय अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पहावी ..

हे पण वाचा : कापुस महामंडळ मध्ये विविध पदांच्या 214 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

थेट मुलाखतीचे स्थळ / दिनांक : पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकणठाम संचलित गुरुदेव चैतन्यस्वरुप गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कुल , नेले ता.वाळवा जि.सांगली या पत्यावर दिनांक 24 जुन 2024 ते दिनांक 25 जुन 2024 या कालावधीमध्ये थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment