Rayat : रयत शिक्षण संस्था अंतर्गत तब्बल 1,192 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

रयत शिक्षण संस्था अंतर्गत तब्बल 1,192 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Rayat Shikshan Sanstha Recruitment For Assistant Professor Post , Number of Post Vacancy -1192 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यामध्ये सहाय्यक प्राध्यापक ( Assistant Professor ) पदांच्या एकुण 1192 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Assistant Professor Post , Number of Post Vacancy -1192 )

विद्यापीठ नुसार पदांची संख्या : –

अ.क्रविद्यापीठाचे नावपदसंख्या
01.कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ347
02.शिवाजी विद्यापीठ845
 एकुण पदांची संख्या1192

हे पण वाचा : नविन शैक्षणिक वर्षासाठी राज्यात शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर खाजगी क्षेत्रातील 300+ जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे पदव्युत्तर पदवी तसेच सेट / नेट / पदवीधर तसेच पीएचडी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://teaching.rayatrecruitment.com/ या संकेतस्थळावर दिनांक 27 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

शिवाजी विद्यापीठ जाहिरात पाहा

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जाहिरात पाहा

Leave a Comment