रयत शिक्षण संस्था अंतर्गत तब्बल 1,192 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Rayat Shikshan Sanstha Recruitment For Assistant Professor Post , Number of Post Vacancy -1192 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यामध्ये सहाय्यक प्राध्यापक ( Assistant Professor ) पदांच्या एकुण 1192 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Assistant Professor Post , Number of Post Vacancy -1192 )
विद्यापीठ नुसार पदांची संख्या : –
| अ.क्र | विद्यापीठाचे नाव | पदसंख्या |
| 01. | कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ | 347 |
| 02. | शिवाजी विद्यापीठ | 845 |
| एकुण पदांची संख्या | 1192 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे पदव्युत्तर पदवी तसेच सेट / नेट / पदवीधर तसेच पीएचडी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://teaching.rayatrecruitment.com/ या संकेतस्थळावर दिनांक 27 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
शिवाजी विद्यापीठ जाहिरात पाहा
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जाहिरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !