समर्थ सहकारी बँकेचे महाराष्ट्र राज्यांमध्ये 32 शाखा कार्यरत आहेत .या सहकारी बँकेमध्ये राज्यातील विविध शाखांतील कनिष्ठ सहाय्यक व शिपाई पदांच्या रिक्त जागांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( Samarth co-operative bank limited Solapur Recruitment for technical assistant and peon post ) या भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहीरात अर्ज प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | तांत्रिक पद ( कनिष्ठ अधिकारी ) | 30 |
| 02. | शिपाई ( कनिष्ठ शाखा सहाय्यक ) | 08 |
पात्रता / वयोमर्यादा – तांत्रिक पदांकरीता कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक ,तर शिपाई पदांकरीता दहावी / बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर तांत्रिक पदांकरीता उमेदवारांचे वय 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे , तर शिपाई पदांकरीता कमाल वयोमर्यादा 30 वर्षे असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – पात्र उमेदवारांनी आपला बायोडाटा समर्थ सहकारी बँक मर्यादीत सोलापुर 413001 या पत्यावर किंवा comhr@samarthbank.com या मेलवर पाठवायचा आहे . बायोडाटा पाठविण्याची शेवटची दि.17.11.2022 आहे , या भरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !