SRPF : महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल मध्ये पोलिस शिपाई ( जवान ) पदांच्या एकुण 1201 जागेसाठी मेगाभरती !

Spread the love

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल मध्ये पोलिस शिपाई पदांसाठी एकुण 1201 जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक व शारिरीक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Reserve Police force Recruitment For Police Constable Post ) पदांचा सविस्तर तपशिल खालील प्रमाणे आहे .

अ.क्रSRPF तुकडी क्रमांकपदांची संख्या
01.पुणे SRPF 1119
02.पुणे SRPF 246
03.नागपूर SRPF 454
04.दौंड SRPF 571
05.धुळे SRPF 659
06.दौंड SRPF 7110
07.कुसडगाव नगर SRPF278
08.काटोल नागपुर SRPF 18243
09.कोल्हापुर SRPF 1673
10.गोंदिया SRPF 1540
11.सोलापुर SRPF 1033
12.मुंबई SRPF875
 एकुण पदांची संख्या1201

पात्रता / वयोमर्यादा –  उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा समतुल्य अर्हता असणे आवश्यक .त्याचबरोबर उमेदवारीचे वय 18 वर्षे ते 25 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया आवेदन शुल्क – पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.30.11.2022 पर्यंत सादर करायचा आहे . आवेदन शुक्ल खुला प्रवर्गातील उमेदवारांकरीता 450/- रुपये तर मागासप्रवर्गाकरीता 350/- परीक्षा शुल्क म्हणुन आकारण्यात येईल . सदर फीस उमेदवारांस आवेदन भरताना भरणा करावयाची आहे .

सविस्तर जाहीरात व ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी खालील नमुद लिंकवर क्लिक करा .

https://www.mahapolice.gov.in/police-recru-adv.php

Leave a Comment