समर्थ सहकारी बँकेचे महाराष्ट्र राज्यांमध्ये 32 शाखा कार्यरत आहेत .या सहकारी बँकेमध्ये राज्यातील विविध शाखांतील कनिष्ठ सहाय्यक व शिपाई पदांच्या रिक्त जागांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( Samarth co-operative bank limited Solapur Recruitment for technical assistant and peon post ) या भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहीरात अर्ज प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | तांत्रिक पद ( कनिष्ठ अधिकारी ) | 30 |
02. | शिपाई ( कनिष्ठ शाखा सहाय्यक ) | 08 |
पात्रता / वयोमर्यादा – तांत्रिक पदांकरीता कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक ,तर शिपाई पदांकरीता दहावी / बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर तांत्रिक पदांकरीता उमेदवारांचे वय 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे , तर शिपाई पदांकरीता कमाल वयोमर्यादा 30 वर्षे असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – पात्र उमेदवारांनी आपला बायोडाटा समर्थ सहकारी बँक मर्यादीत सोलापुर 413001 या पत्यावर किंवा [email protected] या मेलवर पाठवायचा आहे . बायोडाटा पाठविण्याची शेवटची दि.17.11.2022 आहे , या भरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत कार्यालय सहाय्यक ( शिपाई ) पदाच्या 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महावितरण , लातुर विभाग अंतर्गत 132 रिक्त पदासाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत क.लिपिक , चालक , शिपाई , ऑपरेटर इ. पदासांठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 125 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !