अमरावती येथे विविध पदांच्या 350+ जागेसाठी रोजगार मेळावा राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Amaravati Rojagar melava 2024 ) रोजगार मेळाव्याचे सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये मशिन ऑपरेटर , इंजिनिअर , एचआर असिस्टंट , डिजाईन इंजिनिअर , वेल्डर , TDM , फिटर , लाईन ऑपरेटर , मशिनिस्ट , परिचारिका , वार्ड बॉय , सुरक्षा रक्षक , टर्नर , पिकर पॅकर इ. पदांच्या 350+ जागेसाठी रोजगार मेळावा राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : उमेदवार हे BE / ITI / GNM / SSC / HSC / पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
जॉब लोकेशन ( Job Location ) : पुणे , अमरावती , मुंबई , छत्रपती संभाजीनगर .
भरती मेळाव्याचे ठिकाण : शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था मेन रोड चिखलदरा जि. अमरावती
भरती मेळाव्याची दिनांक : 23 जुलै 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता ..
अर्ज प्रक्रिया : पात्र व इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/ संकेतस्थळावर दिनांक 23 जुलै 2024 पर्यंत नोंदणी करायची आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- GIC : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत सहाय्यक ( व्यवस्थापक / अधिकारी ) पदांच्या 110 जागेसाठी पदभरती !
- श्री.सप्तश्रुंगी शिक्षण संस्था नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; थेट भरती !
- सर्वोच्च न्यायालय दिल्ली , अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 107 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !
- साधू वासवानी गुरुकुल पुणे अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , कला / संगणक शिक्षक , लिपिक इ. पदांसाठी पदभरती !
- बॉम्बे मर्कंटाईल सहकारी बँक लि. अंतर्गत विविध पदांच्या 135 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !