भारतीय नौदलमध्ये विविध पदांच्या तब्बल 741 जागांसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Navy Recruitment for Various post , Number of Post Vacancy – 741 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | चार्जमन ( ॲन्युनिशन वर्कशॉप ) | 01 |
| 02. | चार्जमन ( फॅक्टरी ) | 10 |
| 03. | चार्जमन ( मेकॅनिक ) | 18 |
| 04. | सायंटिफिक सहाय्यक | 04 |
| 05. | ड्राफ्ट्समन | 02 |
| 06. | फायरमन | 444 |
| 07. | फायर इंजिन ड्राइव्हर | 58 |
| 08. | ट्रेड्समन मेट | 161 |
| 09. | पेस्ट कंट्रोल वर्कर | 18 |
| 10. | स्वयंपाकी | 09 |
| 11. | मल्टी टास्किंग स्टाफ | 16 |
| एकुण पदांची संख्या | 741 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र. 01 साठी : बीएस्सी अथवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र. 02 साठी : बीएस्सी अथवा इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र. 03 साठी : संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र. 04 साठी : बीएस्सी
हे पण वाचा : महाराष्ट्र विभाग मध्ये तब्बल 2424 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
पद क्र. 05 साठी : 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
पद क्र. 06 साठी : 12 वी उत्तीर्ण , अग्निशमन अभ्यासक्रम .
पद क्र. 07 साठी : 12 वी उत्तीर्ण व अवजड वाहन चालक परवाना असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र. 08 साठी : 10 वी उत्तीर्ण , आयटीआय अर्हता उत्तीर्ण .
पद क्र. 09 साठी : 10 वी उत्तीर्ण
पद क्र. 10 साठी : 10 वी उत्तीर्ण
पद क्र. 11 साठी : 10 वी उत्तीर्ण अथवा आयटीआय अर्हता उत्तीर्ण आवश्यक .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवारांनी दिनांक 02 ऑगस्ट 2024 पर्यंत https://incet.cbt-exam.in/ या संकेतस्थळावर सादर करायचे आहेत . सउदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 295/- रुपये तर SC / ST / PWD / EXSM / महिला प्रवर्ग करीता परीक्ष शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !