Mahatransco :  महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिडेट मध्ये विविध पदांच्या 1021 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिडेट मध्ये विविध पदांच्या 1021 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाइन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State electricity transmission company ltd. Recrtuitment for various Post 1021 Post , Number of Post Vacancy – 1021 ) पदनाम , पदांची ंसख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वरिष्ठ तंत्रज्ञ218
02.तंत्रज्ञ –  1310
03.तंत्रज्ञ – 02493
 एकुण पदांची संख्या1021

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : लिपिक पदांच्या तब्बल 6,128 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

परीक्षा शुल्क : जनरल प्रवर्ग करीता 600/- रुपये , मागास प्रवर्ग , अनाथ , प्रवर्ग करीता 300/-रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.mahatransco.in/ या संकेतस्थळावर दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment