AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मध्ये मेगाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Aiims Nursing officer recruitment for nursing officer post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये नर्सिंग अधिकारी या पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . रिक्त पदांचा संख्या तुर्तास प्रविष्ठ नाही .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.एस्सी ( Hons. ) नर्सिंग / बी.एस्सी ( नर्सिंग ) अथवा GNM डिप्लोमा + किमान 50 बेड्सच्या दवाखान्यात किमान 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असेल ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 21.08.2024 रोजी वय हे 18-30 वर्षे दरम्यान तर ( SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची सुट तर OBC करीता वयांमध्ये 03 वर्षाची सुट देण्यात येईल . )
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rrp.aiimsexams.ac.in/auth/login या संकेतस्थळावर दिनांक 21.08.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 3000/- रुपये तर SC / ST / EWS प्रवर्ग करीता 2400/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल , अपंगाना परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026