AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मध्ये मेगाभरती  2024 ; लगेच करा आवेदन !

आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मध्ये नर्सिंग अधिकारी  पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत . ( All India Institute of Medical Recruitment For Nursing Officer Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर मेगाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात … Read more