BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( bmc corporation recruitment for various Post , Number of Post vacancy – 05 ) पदनाम , पदांचा , तपशिल , अर्हत या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | वैद्यकीय अधिकारी | 01 |
02. | स्टाफ नर्स | 02 |
03. | सहाय्यक कर्मचारी | 01 |
04. | स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक | 01 |
एकुण पदांची संख्या | 05 |
आवश्यक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : MBBS पदवी
पद क्र.02 साठी : GNM / B.sc नर्सिंग / M.SC नर्सिंग
पद क्र.03 साठी : 10 वी पास
पद क्र.04 साठी : कोणतीही वैद्यकीय पदवी / BSC HOME सायन्स फुड्स अँड नॅट्रिटिशन / बी.एस्सी नर्सिंग पदवी
वेतनमान ( Pay Scale ) :
अ.क्र | पदनाम | वेतनमान |
01. | वैद्यकीय अधिकारी | 60,000/- |
02. | स्टाफ नर्स | 20,000/- |
03. | सहाय्यक कर्मचारी | 15,500/- |
04. | स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक | 40,000/- |
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे डीन लोकमान्य टिळक पालिका सामान्य रुग्णालय आणि लोकमान्य टिळक नगरपालिका मेडिकल कॉलेज सायन , मुंबई या पत्यावर दिनांक 21 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा ..
- भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे मर्चंटस् सहकारी बँक लि. अंतर्गत अधिकारी , लिपिक , ऑपरेटर , अकौंट अधिकारी , शिपाई / चालक इ. पदांसाठी पदभरती !
- PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- अल्पसंख्याक दर्जा मान्यता प्राप्त शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षण सेवक , स्वयंपाकी , कामाठी पदावर नियमित वेतनश्रेणी पदभरती !
- Mahavitaran : महावितरण अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !