RRB : भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांच्या 1376 जागेसाठी आत्ताची नविन पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

RRB : भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांच्या 1376 जागेसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( RRB Railway Paramedical Recruitment for Various Post , Number of Post vacancy – 1376 ) पदनाम , पदांचा तपशिल , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.डायटीशियन05
02.नर्सिंग अधिक्षक713
03.ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरेपिस्ट04
04.क्लिनिकल सायकोलॉजिस्ट07
05.डेंटल हाइजीनिस्ट03
06.डायलिसिस टेक्निशियन20
07.हेल्थ अँड मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड – III126
08.लॅब सुपरिडेंटंड ग्रेड – III27
09.पर्फ्युजनिस्ट02
10.फिजियोथेरेपिस्ट ग्रेड II20
11.ऑक्युपेशनल थेरेपिस्ट02
12.कॅप लॅब टेक्निशियन02
13.फार्मासिस्ट246
14.रेडिओग्राफर एक्स – रे टेक्निशियन64
15.स्पीच थेरपिस्ट01
16.कार्डियाक टेक्निशियन04
17.ऑप्टोमेट्रिस्ट04
18.ECG टेक्निशियन13
19.प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड – II94
20.फील्ड वर्कर19
 एकुण पदांची संख्या1376

आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदांनुसार सविस्तर पदभरती जाहीरात पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा ..

हे पण वाचा : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना व मुल्यनिर्धाण विभाग मध्ये विविध पदांच्या 289 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.rrbapply.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 17 ऑगस्ट 2024 पासुन ते दिनांक 16 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रकिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग  करीता 500/- रुपये तर मागास / माजी सैनिक / तृतीयपंथी / आ.दु.घ / महिला प्रवर्ग करीता 250/- परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment