HAL : हिंदुस्थान ऍरोनॉटिक्स लि.नाशिक येथे विविध पदांच्या तब्बल 580 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Hindustan Aeronautics Limited Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 580 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | आयटीआय अप्रेंटिस | 324 |
| 02. | इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस | 105 |
| 03. | डिप्लोमा अप्रेंटिस | 71 |
| 04. | नॉन टेक्निकल पदवीधर अप्रेंटिस | 80 |
| एकुण पदांची संख्या | 580 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण ..
पद क्र.02 साठी : संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण आवश्यक .
पद क्र.03 साठी : इंजिनिअरिंग डिप्लोमा ( संबंधित विषयांमध्ये )
पद क्र.04 साठी : BA / BSC / BBA / B.COM / B.SC हॉटेल मॅनेजमेंट ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे
पद क्र.01 साठी : Apply now
उर्वरित पदांसाठी : Apply now
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
पद क्र.01 साठी : जाहिरात पाहा
पद क्र.02 ते 04 साठी : जाहिरात पाहा
- Mazagaon Dock : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 495 रिक्त जागेसाठी महाभरती .
- पवन हंस लिमिटेड अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2026
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026