महानगरपालिका लातुर आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( muncipal corporation Latur Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 12 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.वैद्यकीय अधिकारी : सदर पदांच्या 09 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे MBBS /MMC COUNCIL अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल तर कमाल वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत असेल .
02. स्टाफ नर्स : सदर पदांच्या 02 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे GNM / BSC नर्सिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल . तर कमाल वयोमर्यादा 65 वर्षापर्यंत असेल .
03.सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक : सदर पदांच्या 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे MBBS अथवा gradiate in health science / B.PHARM / MPH / MHA / MBA IN HEALTH CARE ADMNISTRATION अर्हता , तर वयोमर्यादा 18-38 वर्षादरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे नागरी सुविधा केंद्र विभाग महानगरपालिका या ठिकाणी दिनांक 21 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करावा .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या एकुण 1538 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 ; तब्बल 30209 शिक्षक / शिक्षण सेवक पदांची महाभरती – लगेच करा आवेदन !
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- PDCC : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत शिपाई पदांच्या तब्बल 289 रिक्त जागेसाठी महाभरती ..