Gail India : गेल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 391 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Gail India ltd recruitment for various Post , Number of Post Vacancy – 391 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | कनिष्ठ अभियंता | 03 |
02. | फोरमन | 21 |
03. | कनिष्ठ सुपरिटेंडेंट | 05 |
04. | कनिष्ठ अकाउंटेंट | 14 |
05. | तांत्रिक सहाय्यक | 03 |
06. | ऑपरेटर | 73 |
07. | टेक्निशियन ( विविध ट्रेड ) | 139 |
08. | ऑपरेटर ( फायर / बॉयलर ) | 47 |
09. | खाते सहाय्यक | 13 |
10. | व्यवसाय सहाय्यक | 65 |
एकुण पदांची संख्या | 391 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहावी ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीराती मध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/EForms/ या संकेतस्थळावर दिनांक 07 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पद पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी /आ.दु.घ प्रवर्ग करीता 50/- रुपये तर SC / ST अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..