पुणे पालिका मध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत 682 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Municipal Corporation pmc cmykpy recruitment , number of post vacancy – 682 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम : रनिंग / जीप कार ( कनिष्ठ अभियंता ) , फोरमन , मकॅनिक , ऑटो इलेक्ट्रिशियन , वेल्डर , टर्नर , सुतार , संगणक विभाग ऑपरेटर , शीट मेटल वर्क , पंप ऑपरेटर , मेकॅनिक मशीन टूल्स , टायर इ. पदांच्या एकुण 682 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : संबंधित विषयात पदवी / डिप्लोमा /आयटीआय / 12 वी पास / एम कॉम / एमबीए / कृषी पदविका / पदव्युत्तर पदवी / एच एच सी ..
हे पण वाचा : बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18-35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 19 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026