इंडियन बँकेत 300 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Bank Recruitment for local Bank officers , Number of Post Vacancy – 300 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये स्थानिक बँक अधिकारी पदांच्या 300 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
पात्रता : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवराचे दिनांक 01.07.2024 रोजी किमान वय हे 20 तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांच्या 1376 जागेसाठी आत्ताची नविन पदभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/iblbojul24/ या संकेतस्थळावर दिनांक 02.09.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 175/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026