नवी मुंबई पालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या तब्बल 194 जागेसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Navi Mumbai Municipal corporation – CMYKPY Recruitmentfor various Post , Number of Post vacancy – 194 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये विविध युवा प्रशिक्षण पदांच्या एकुण् 194 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 12 वी / आयटीआय / डिप्लोमा / पदवी / पदव्युत्तर पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : लिपिक , शिपाई पदांच्या 323 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 18-35 वर्षा दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 20 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाहीत .
प्रत्यक्ष शिबीराचे ठिकाण : महानगर पालिका मुख्यालय भुखंड क्र.01 सेक्टर 15 O. C .B. D बेलापुर नवी मुंबई या ठिकाणी दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026