CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलांमध्ये तब्बल 1130 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Industrial Security Force Recruitment for Constable / Fire Post , Number of Post Vacancy – 1130 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये कॉन्स्टेबल / फायर ( पुरुष ) पदांच्या एकुण 1130 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Constable / Fire Post , Number of Post Vacancy – 1130 )
आवश्यक शैक्षणिक अर्हत ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी ( विज्ञान ) उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : मुंबई महानगरपालिका मध्ये महाभरती, लगेच करा आवेदन ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 30.09.2024 रोजी वय हे 18-23 वर्षादरम्यान असणे आवश्यक असेल , ST / SC प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cisfrectt.cisf.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 31 ऑगस्ट 2024 पासुन ते दिनांक 30.09.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / माजी सैनिक प्रवर्ग करीता फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026