IWAI : भारतीय आंतर देशीय जलमार्ग प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( inland waterways authority of india recruitment for various Post , Number of Post vacancy – 37 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | सहायक डायरेक्टर | 02 |
02. | सहाय्यक हायड्रोग्राफिक सर्व्हेअर | 01 |
03. | परवाना इंजिन चालक | 01 |
04. | कनिष्ठ खाते अधिकारी | 05 |
05. | ड्रेज कंट्रोल ऑपरेटर | 05 |
06. | स्टोअर कीपर | 01 |
07. | मास्टर 2 nd क्लास | 03 |
08. | स्टाफ कार ड्रायव्हर | 03 |
09. | मास्टर 3 rd क्लास | 01 |
10. | मल्टी टास्किंग स्टाफ | 11 |
11. | तांत्रिक सहाय्यक | 04 |
एकुण पदांची संख्या | 37 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयातील पदवी / डिप्लोमा / बी.कॉम / 10 वी / वाहन चालक / मास्टर क्लास परवाना पदवी ( पदांनुसार सविस्तर जाहीरात पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पहावी .. )
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/ या संकेतस्थळावर दिनांक 21 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागास प्रवर्ग / आ.दु.घ / अपंग प्रवर्ग करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- मुळा सहकारी साखर कारखाना अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ,Apply Now !
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..