जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत विविध पदांच्या 138 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत विविध पदांच्या 138 जागेसाठी मोठी पदभरती ,प्रक्रिया राबविण्यात येत असुन सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NHM Nandurbar recruitment for various Post , Number of Post vacancy – 138 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम ( Post Name )  : नेफ्रॉलॉजिस्ट , कार्डिओलॉजिस्ट , स्त्रीरोग तज्ञ , बालरोगतज्ञ , ऍनेस्थेटिस्ट , रेडिओलॉजिस्ट , फिजिशियन / सल्लागार , ईएनजी सर्जन , मानसोपचार तज्ञ , वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस , दंत शल्यचिकित्सक , वैद्यकीय अधिकारी आयुष युजी , वैद्यकीय अधिकारी बीएएमएस आरबीएसके पुरुष , वैद्यकीय अधिकारी बीएएमएस , रुग्णालय व्यवस्थापक , सल्लागार , अभियंता –  बायोमेडिकल , तंत्रज्ञ – रेडिओग्राफर व एक्स रे , फार्मासिस्ट , समुपदेशक , ऑडिओलॉजिस्ट , पोषणतज्ञ , स्टाफ नर्स महिला ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.नेफ्रॉलॉजिस्ट01
02.कार्डिओलॉजिस्ट01
03.स्त्रीरोग तज्ञ08
04.बालरोगतज्ञ15
05.ऍनेस्थेटिस्ट04
06.फिजिशियन / सल्लागार03  
07.रेडिओलॉजिस्ट01
08.ईएनटी सर्जन01
09.मानसोपचार तज्ञ01
10.वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस38
11.दंत शल्यचिकित्सक06
12.वैद्यकीय अधिकारी आयुष यूजी01
13.वैद्यकीय अधिकारी बीएएमएस आरबीएसके पुरुष05
14.वैद्यकीय अधिकारी बीएएमएस आरबीएसके स्त्री07
15.वैद्यकीय अधिकारी बीएएमएस05
16.रुग्णालय व्यवस्थापक03
17.अभियंता बायोमेडिकल01
18.तंत्रज्ञ – रेडिओग्राफर व एक्स रे02
19.फार्मासिस्ट04
20.प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
21.समुपदेशक02
22.ऑडिओलॉजिस्ट01
23.पोषणतज्ञ01
24.स्टाफ नर्स महिला30
 एकुण पदांची संख्या138

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांनुसा सविस्तर शैक्षणिक व इतर व्यावसायिक अर्हता पाहण्याकरीता खाली नमुद करण्यात आलेली जाहीरात ( पीडीएफ ) पाहावी ..

हे पण वाचा : कनिष्ठ लिपिक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ( पद क्र.11 ते 24 करीता ) –  महिला व बाल रुग्णालय नंदुरबार जिल्हा रुग्णालय परीसर ता.जि नंदुरबार या पत्यावर दिनांक 12.09.2024 पर्यंत पोस्टाने अथवा समक्ष सादर करायचे आहेत .

पद क्र.01 ते 10 करीता थेट मुलाखत दिनांक 12.09.2024 रोजी जिल्हा रुग्णालय , नंदुरबार या पत्यावर आयोजित करण्यात आले आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment