रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Rayat Education Shikshan Sanstha Recruitment for Clerk Post , Number of Post , Vacancy – 16 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये कनिष्ठ लिपिक पदांच्या एकुण 16 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Clerk Post , Number of Post , Vacancy – 16 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 55 टक्के अथवा त्यापेक्षा अधिक गुण घेवून उत्तीर्ण असणे आवश्यक असेल . तसेच GDC & A , MSCIT , Typing ( Eng 40 / marathi 30 ) , टॅली प्रमाणपत्र , एम एक्सेल व इंग्रजी संभाषण ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय हे 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल .
वेतनश्रेणी ( Pay Scale ) : 4100-20200/- ( 6 वा वेतन आयोगानुसार ) ग्रेड पे 1900/-
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.rayat या संकेतस्थळावर दिनांक 30.09.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .