पोलिस आयुक्त कार्यालय पुणे अंतर्गत शिपाई , सफाईगार , आचारी , सहायक ,भोजन सेवक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune city police department recruitment for various post , Number of Post vacancy – 152 ) पदनाम पदांची संख्या अर्हता , या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : यांमध्ये गट क संवर्गातील सफाईगार , कार्यालयीन शिपाई , प्रमुख आचारी , सहायक आचारी , भोजन सेवक इ. पदांच्या एकुण 152 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सफाईगार गट – क | 30 |
| 02. | सफाईगार गट क – अर्धवेळ | 72 |
| 03. | कार्यालयीन शिपाई | 33 |
| 04. | प्रमुख आचारी | 01 |
| 05. | सहायक आचारी | 07 |
| 06. | भोजन सेवक | 09 |
| एकुण पदांची संख्या | 152 |
शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदनिहाय आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
हे पण वाचा : केंद्र सरकारच्या गृह विभाग अंतर्गत 39,481 जागेसाठी महाभरती, Apply Now !
अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन पद्धतीने खाली नमुद करण्यात आलेल्या जाहीरातीतील पत्यावर दिनांक 03.10.2024 पर्यंत सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 201 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .